{
  "village_code": "272000140261750000",
  "village_name": "दिक्षी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2859,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:34:21Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं. २०६/२०२२\nआदेश दिनांक : 30/12/2022\nमे. सिविल जज्ज साहेब, पिंपळगाव बसवंत. यांच्याकडील रे.मु.नं. २०६/२०२२ नुसार\nवादी\n१)श्याम साहेबराव चौधरी\nप्रतिवादी\n१)साहेबराव भिमाजी चौधरी\n२)सिंधुबाई साहेबराव चौधरी\n२)प्रकाश साहेबराव चौधरी\n३)मेघा नामदेव रायते\n४)संजना प्रकाश चौधरी\n५)वैशाली श्याम चौधरी\nयांच्यात दावा चालू होता, सदरच्या दाव्यात त्यांनी आपसात समजूत होऊन सरसनिरस मानाने वाटप केले असून मौजे. दिक्षी शिवारातील शेत जमीन गट नं.६५ यासी क्षेत्र 0.८८ आर आकार ३.५० पै याबाबत दुय्यम निबंधक निफाड यांच्याकडील अनु. क्र. ६६/२०२२ दि. ३०/१२/२०२२ रोजी नोंदविला असून वरील आदेशान्वये मौजे. दिक्षी येथील हिश्यास आलेल्या मिळकतीचे वर्णन खालील प्रमाणे;\n१)६५ पै दक्षिणेकडे क्षेत्र ०.४४ आकार १.७५ - संजना प्रकाश चौधरी\n२)६५ पै उत्तरेकडील क्षेत्र ०.४४ आकार १.७५ – वैशाली श्याम चौधरी\nतसेच सदर गटातील उत्तर बाजूकडून शेत्रातून पूर्व बाजूने वाटपास आलेल्या दक्षिणेकडील क्षेत्रात जाणे-येण्यासाठी रस्त्याचा सामाईक वापर करावयचा आहे.\nयेणेप्रमाणे हुकूमनामा झाल्याने सदरची नोंद केली असे.\nवरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम सुरेंद्र नांद्रे"
}
