{
  "village_code": "272000140261750000",
  "village_name": "दिक्षी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2860,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:34:21Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार : ओझर वि.का.स.सो\nलिहून घेणार : मिना विजय कदम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : ओझर वि.का.स.सो. डिक्ले रक्कम रु 2000000/- मिना विजय कदम करीता दाखल दि 14/01/2020 - 2224\nओझर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या कडून पिक कर्ज र रु 2000000/- दि 17/08/2020 मिना विजय कदम करिता बोजा दाखल. - 2270\nदिनांक 25/05/2026 रोजी ओझर विविध कार्यकारी सहकारी (विकास ) स्व संस्था मर्यादित चा मिना विजय कदम यांच्या नावे र.रु. 2000000/- कर्ज. - 2802\nविजय माणिक कदम यांना ओझर वि.का.सह.(वि)सेवा यांनी मंजुर् केलेले र.रु.1500000 दि.5/5/2014 - 1782\nओझर वि.का.स.सो.कडुन रु.1000000/- दि.23/9/2003 - 1389\nसर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : ओझर वि.का.स.सो. रु.2500000/-डिक्ले.व रु.205000/-न.ग.दि 1/7/2006 - 1286\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम सुरेंद्र नांद्रे"
}
