{
  "village_code": "272000140261790000",
  "village_name": "मौजे सुकेणे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7216,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:53:21Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : आय सी आय सी आय बँक लि. नाशिक\nलिहून घेणार : हर्षदीप प्रमोदकुमार बि\nयांनी सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : प्रमाणे सुनिता प्रमोदकुमार बि-हाडे ,हर्षदीप प्रमोदकुमार बि-हाडे यानी आयसीआयसीआय बँक शाखा जेलरोड,नाशिकरोड ता.जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 4014400.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6813\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आयसीआयसीआय बँक शाखा जेलरोड,नाशिकरोड ता.जि.नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अबोली प्रदीप साळवे"
}
