{
  "village_code": "272000140261820000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7385,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:30Z",
  "surveys": [
    "532"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सरस्वती सहकारी बॅंक लि.ओझर मिग,ता.निफाड,जि.नासिक\nगहाणखत लिहुन देणार : दिनकर मोतीराम संगमनेरे रा. नारायणगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3633-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 532 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर मोतीराम संगमनेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश अशोक गढरी"
}
