{
  "village_code": "272000140261820000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7402,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:30Z",
  "surveys": [
    "836/15",
    "836/15/1",
    "836/15/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nसक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : क्र.मशा/कक्ष/३/९/एसआर/४४/२०२६ /2026 दिनांक : 22/06/2026 अन्वये पोटहिस्सा पत्रक आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :\nजुना ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 836/15 लागवडीयोग्य क्षेत्र : 4.0000 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nनवीन ७/१२ :\nसर्व्हे क्रमांक : 836/15/1 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.0000 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nखाता क्रमांक : 1145\nनाव : संजय त्र्यंबक गायखे क्षेत्र : 1.0000 आकरणी : 1.31\nखाता क्रमांक : 602\nनाव : संतु त्र्यंबक गायखे क्षेत्र : 1.0000 आकरणी : 1.31\nसर्व्हे क्रमांक : 836/15/2 लागवडीयोग्य क्षेत्र : 2.0000 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0000\nखाता क्रमांक : 4729\nनाव : संपत रंगनाथ भोज क्षेत्र : 2.0000 आकरणी : 2.6200\nनाव : गणपत रंगनाथ भोज\nवरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.\nअर्जदार / जमीन मालक श्री. संपत रंगनाथ भोज व श्री. गणपत रंगनाथ भोज, रा. नारायणगाव, ता. निफाड, जि. नाशिक यांनी नवीन शर्तीवर धारण केलेली मौजे नारायणगाव, ता. निफाड, जि. नाशिक येथील स. नं./ग. नं. 836/15 चे एकूण क्षेत्र हे 4.00 आर यांसी आकार रु.5.24 पैकी हे. 2.00 आर यांसी आकार रु. 2.62 पै. ह्या जमीनीस शासन अधिसूचना दि.04/03/2025 मधील तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेस खालील अटी व शर्तीवर परवानगी देत आहे. सदर अटी व शर्तीची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात यावी.\nअटी व शर्ती:-\n1) श्री. संपत रंगनाथ भोज व श्री. गणपत रंगनाथ भोज, रा. नारायणगाव, ता. निफाड, जि. नाशिक है सदरची जमिन भोगवटादार वर्ग-1 म्हणून धारण करतील.\n2) भविष्यात लेखापरिक्षणात नजराणा कमी भरणा झाला असलेबाबत शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील यांस अधिन राहुन परवानगी देण्यात येत आहे.\n3) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार जमिन मालक यांनी प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्या मध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.\n4) प्रश्नाधिन जमीन ही नविन शर्तीची व भोगवटदार वर्ग 2 ची आहे केवळ ही बाब विचारात घेऊन शासन अधिसूचना दि. 04/03/2025 मधील तरतुदीनुसार सदर जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे.\n5) सदर मिळकत बिनशेती करावयाची असल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 44 अन्वये सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी घेणे बंधनकारक राहील.\n6) नागरी जमिन (कमाल मर्यादा धारणा विनियम) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असेल तर तशी परवानगी अर्जदार जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील.\n7) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदींचा भंग होवु नये.\n8) तुकडे बंदी तुकडे जोड कायदे 1947 मधील तरतुदींचा भंग होवु नये.\nहा आदेश महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड-2 चे परिपत्रक क्र.3 मधील परिच्छेद 78 व शासन अधिसूचना दि. 04/03/2025 नुसार निर्गमित करण्यात येत आहे.\nबाबत मा अपर जिल्हाधिकारी सो नाशिक यांचे कडील आदेश क्र.मशा/कक्ष/३/९/एसआर/४४/२०२६ आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "गणेश अशोक गढरी"
}
