{
  "village_code": "272000140261840000",
  "village_name": "चांदोरी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10052,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:59Z",
  "surveys": [
    "2228",
    "2229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nमा. अधीक्षक सो., दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, ता. निफाड , जि. नाशिक यांचे कडील पत्र क्र. जावक क्रमांक 2522/2026 दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, ता. निफाड , जि. नाशिक दिनांक 18/08/2026 रोजीच्या पत्रावरून न्यायलयातील प्रलंबित दावा दिवाणी विशेष दरखास्त क्र. 13/2018 श्री मधुकर गणपत सोनवणे वि. गजीराम यादव टर्ले मधील निशाणी- 15 चे अर्जावर केलेल्या आदेशाप्रमाणे ऋणको यांचे बाजूस दाखल मिळकतीवर नि. 15 चे अर्जान्वये जप्तीचे आदेश पारीत करण्यात आलेने इतर अधिकारात “जप्ती आदेशाबाबत” असा शेरा घेणेकामी मा. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, ता. निफाड, जि. नाशिक यांचेकडील पत्रावरून आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश शंकरराव वाघ"
}
