{
  "village_code": "272000140261840000",
  "village_name": "चांदोरी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:59Z",
  "surveys": [
    "643/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखरेदी दस्त क्र. 3528/2026 दिनांक- 05/10/2026 सह. दु. नि. निफाड\nचूक दुरुस्ती दस्त क्र. 3607/2026 दिनांक- 12/10/2026 सह. दु. नि. निफाड\nमोबदला रक्कम रुपये:- 375000/-\nलिहून देणार :- विनायक अशोक पाटील उर्फ गडाख\nलिहून घेणार :- शेखर तानाजी जाधव, नंदिनी विनायक गडाख\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर लिहून देणार यांनी हे. 1.78 आर पैकी बिनशेती क्षेत्र हे. 0.0280 आर म्हणजेच 280.00 चौ मी इतके क्षेत्र लिहून घेणार यांना नोंदणीकृत खरेदीखतानुसार व चूक दुरुस्ती दस्तानुसार विक्री केले असून लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेकामी मा. उपविभागीय अधिकारी निफाड यांचेकडील जा. क्र. आरटीएस/ कावि/ 619/ 2026 दिनांक 14/10/2026 रोजीचे फेरनोंदीचा आदेश, सूची क्र. 2, चूकदुरुस्ती दस्त, खरेदीखत दस्त वरून नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश शंकरराव वाघ"
}
