{
  "village_code": "272000140261840000",
  "village_name": "चांदोरी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10064,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:27:59Z",
  "surveys": [
    "1094/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून देणार : गोदावरी विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या. चांदोरी\nलिहून घेणार : दिगंबर मुरलीधर भोर\nयांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर संस्थेचे घेतलेले कर्ज रक्कम रुपये 100000/- दिनांक 22/08/1983 रोजीचे कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी अर्ज व सेवा सोसायटी दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "योगेश शंकरराव वाघ"
}
