{
  "village_code": "272000140261850000",
  "village_name": "नागापुर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1984,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:38:15Z",
  "surveys": [
    "339"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार:- प्रियंका राजु हुडे\nसंमती देणार :- 1. केदु भास्कर कानमहाले 2. गणेश लक्ष्मण नाठे 3. जयश्री विजय महाले 4. शिवाजी अर्जुन निमसे 5. संदीप दत्तात्रय टर्ले\nलिहुन घेणार :- राजु प्रकाश हुडे\nबाजूस दाखल मिळकतीत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दुय्यम निंबधक निफाड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1966/2026 दिनांक 05/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 24500/-अन्वये खरेदी दिले वरून लिहून देणाराचे नाव कमी करून लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी अर्ज,सूची क्र २,खरेदी खत दस्ता वरून नोंद केली असे",
  "talathi": "किरण समाधान बच्छे"
}
