{
  "village_code": "272000140261870000",
  "village_name": "चेहडी खुर्द",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:30:00Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : दि.संगमनेर मर्चंटस को-ऑप बँक लि., नाशिक 5\nलिहून देणार : विनीत समीर उमराळकर रा. चेहडी खुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8040 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.संगमनेर मर्चंटस को-ऑप बँक लि.यांचेकडील पत्र क्रमांक 23 दिलेवरुन दुय्यम निबंधक नाशिक 5 सह दु.नि. नाशिक ५ दस्त क्र.8040/2026 दि.13/07/2026 यांच्या सूची 2 तसेच उपविभागीय अपील/534/2026 दि 5/10/2026 आदेशां नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शेखर बाजीराव पाटील"
}
