{
  "village_code": "272000140261870000",
  "village_name": "चेहडी खुर्द",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:30:00Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनोदीचा प्रकार:- इतर फेरफार\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nलिहुन घेणार:- संगिता मोहन दाते उर्फ संगिता शांताराम साठे\nलिहुन देणार:- मुरलिधर महादेव शेलार (खाता क्रमांक :- 202)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 286 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर खरेदीखताप्रमाणे मुळ मालक दिलीप पांडुरंग रुमणे यांना सदर विहिरीचे भांडयातुन फक्त इले. मोटारीने पाणी उचण्याचा १/४ हिस्सा दिलेला होता. परंतु गट नं.-२८६ मध्ये असलेली विहिर बुजलेली असुन आजरोजी कोणतीही विहिर वा इले. मोटार, कनेक्शन सुध्दा नाही. त्यामुळे खरेदीखत दस्त नं.-२४४/२००३ मधील दिलीप पांडुरंग रुमणे यांना गट नं. -२८६ मधील विहिरीमध्ये दिलेला १/४ हिस्सा संपुष्ठात आलेला आहे. जमिनीबाबत कोणतेही हक्क व अधिकार लिहुन देणार यांनी कोणासही दिलेले नव्हते व नाही. त्यामुळे सदर गट नं. - २८६, क्षेत्र-०० हे. ०८ आर या संपुर्ण जमिनीबाबत हक्क व अधिकार लिहुन देणार यांना प्राप्त असुन ते संपुर्ण हक्क व अधिकार लिहुन देणार-मुरलीधर महादेव शेलार हे लिहुन घेणार-श्रीमती संगिता मोहन दाते उर्फ सौ. संगिता शांताराम साठे यांना संपुर्ण ०८ आर क्षेत्र या दस्ताने हस्तांतरीत करीत आहेत. दुय्यम निबंध‍क नाशिक 1 यांचे कडील दस्‍त क्र 8475 दिनांक 31/08/2026 नुसार नोंद दाखल केली असे",
  "talathi": "शेखर बाजीराव पाटील"
}
