{
  "village_code": "272000140261930000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:52:51Z",
  "surveys": [
    "92/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक\nलिहुन देणार : लक्ष्मण रामचंद्र जाधव   रा. मुखेड यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1564000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण रामचंद्र जाधव   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपळगाव बसवंत यांचेकडील पत्र क्रमांक AN/Agri/Boja nond/663712/2026-27 दिनांक 19/10/2026 व मा. सह दुय्यम निबंधक निफाड 2 यांचेकडील दस्त क्र. 197 दि. 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1564000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोरक्षनाथ रामदास दाते"
}
