{
  "village_code": "272000140261930000",
  "village_name": "मुखेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3919,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:52:51Z",
  "surveys": [
    "222"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : मा. उपविभागीय अधिकारी सो. निफाड भाग निफाड\nआदेश क्रमांक : आदेश क्र. आरटीएस/अपील/382/2026 दि. 05/10/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमौजे मुखेड येथील गट क्रमांक 222 च्या इतर अधिकारातील बेकायदेशीर व्यवहार हा शेरा फेरफार क्रमांक 767 नुसार आलेला असून इतर अधिकारातील बेकायदेशीर व्यवहार हा शेरा कमी करणेबाबत मा. उपविभागीय अधिकारी सो. निफाड भाग निफाड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/382/2026 दि. 05/10/2026 आदेशान्वये नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोरक्षनाथ रामदास दाते"
}
