{
  "village_code": "272000140261940000",
  "village_name": "पाचोरेवणी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6164,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:30Z",
  "surveys": [
    "295"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : गौतम सहकारी बँक लि., गौतमनगर\nगहाणखत लिहुन देणार : अभिषेक दत्तात्रेय मोरे रा. पाचोरेवणी यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2537-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 295 क्षेत्र 0.6090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिषेक दत्तात्रेय मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअभिषेक दत्तात्रेय मोरे (खाता क्रमांक :- 7534) ,",
  "talathi": "शितल पंकज पाटील"
}
