{
  "village_code": "272000140261950000",
  "village_name": "आहेरगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:12:54Z",
  "surveys": [
    "463/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : आहेरगाव वि.का.सह सेवा संस्था मर्या\nलिहून घेणार : नारायण त्र्यंबक उन्हाळे ,हरिभाऊ त्र्यंबक उन्हाळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 463/2 तपशिल : आहेरगांव वि.का.स.सो. कडुन रु.150000/-डिक्ले.घेतले दि.4/8/99 रक्कम घेणारा नारायण करीता पिक कर्ज - 610\nआहेरगांव वि.का.स.सो.कडुन रु.150000/- दि.4/8/99 हरी करीता - 610\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आहेरगाव वि.का.सह सेवा संस्था मर्या सोसायटी यांचेकडील पत्र दि.१२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल पंकज पाटील"
}
