{
  "village_code": "272000140261960001",
  "village_name": "पिंपळगांव (ब) 2",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 37342,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:43:54Z",
  "surveys": [
    "522/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबोजा – लिहून देणार -प्रज्योत संजय डेरे स.न.522/प्लॉट/3 वरील उद्योग भवन अपार्टमेंट या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या कमर्शियल इमारतीचे तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस नंबर 303, यांसी कारपेट क्षेत्र 328.24 चौ. फुट म्हणजेच 30.50 चौ.मी. म्हणजेच बांधीव क्षेत्र 394.00 चौ. फुट म्हणजेच 36.61 चौ. मी. बिल्टअप ही बांधीव ऑफीस मिळकतीवर लिहून घेणार दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बैंक लि. यांचेकडून दस्त क्र. 4779/2026 गहाणखत कर्ज र.रु. 1000000/ दि. 12/05/2026 कर्ज घेतले असून.सदर स.न. इतर अधिकारात दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बैंक लि. गहाणखत कर्ज र.रु. 1000000/ दि. 12/05/2026 रोजी उद्योग भवन अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस नंबर 303 या मिळकतीवर कर्जदार प्रज्योत संजय डेरे यांचे करिता बोजा दाखल केला असे.",
  "talathi": "गोरख गणपत गायकर"
}
