{
  "village_code": "272000140261960002",
  "village_name": "पिंपळगांव (ब) 3",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 33758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:45:48Z",
  "surveys": [
    "585/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : श्री. तुळजाभवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पिंपळगाव (ब)\nलिहून घेणार : पंडीत रंगनाथ खोडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 585/1/1 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री. तुळजाभवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पिंपळगाव (ब) यांच्या जप्ती आदेशाने वसुलपात्र र. रु. 933639/- + व्याज + खर्चापोटी कर्जदार कैलास रामचंद्र खोडे यांना जामीनदार जयराम पंडीत खोडे यांचे मालकीचे क्षेत्रासाठी जप्ती बोजा दाखल - 32910\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 295 /2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ढंगारे राजेश मगन"
}
