{
  "village_code": "272000140261960002",
  "village_name": "पिंपळगांव (ब) 3",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 33769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:51:13Z",
  "surveys": [
    "19/2/2/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : लोकनेते दत्ताजी पाटील सह बँक लि.शाखा पिंपळगांव बसवंत\nलिहून घेणार : संजय वसंत जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 19/2/2/प्लॉट/3 तपशिल : प्रमाणे संजय वसंत जाधव यानी लोकनेते दत्ताजी पाटील सह बँक लि.शाखा पिंपळगांव बसवंत ता निफाड जि नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 32258\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दुय्यम नि. गहन मुक्त लेख 4233 दिनाक 29/१०/२०२६ व बँके पत्र क ८३ दिनाक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ढंगारे राजेश मगन"
}
