{
  "village_code": "272000140261970000",
  "village_name": "उंबरखेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:19:54Z",
  "surveys": [
    "602/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : वडाळा वि.का.से.सस्था\nलिहून घेणार : जाईबाई दशरथ खोडे व इतर\nयांनी सर्व्हे क्रमांक 602/अ/1 वरील वडाळा वि.का.स.सो.डिक्ले र रु रु.157000/- पिक कर्ज रु.1000000/- दि.26/11/2010 दशरथ,\nवडाळा वि.का.से.सस्था रु.1000000/- दि.20/7/2009 दशरथचे,\nवडाळ वि.का.स.सो.डिक्ले र रु 500000/- 249000/- दि 26/6/15 दशरथ करिता,\nवडाळा वि का स सो लि डिक्ल र रु 1500000/-दि 3/10/2020जयाबाई करिता,\nघेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nमा उपविभागीय अधिकारी सो निफाड यांचेकडील महसूल लोक अदालत प्रकरण आरटीएस/अपील/592/2026 व बोजा कमी पत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रसाद प्रदिपराव देशमुख"
}
