{
  "village_code": "272000140261970000",
  "village_name": "उंबरखेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:19:54Z",
  "surveys": [
    "408"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : स्व. अशोकराव बनकर नाग. सह .पत .लि. पिंपळगाव (ब)\nलिहून घेणार : सजाबाई पांडुरंग किटे\nयांनी गट क्र. 408 वरील स्व. अशोकराव बनकर नाग. सह .पत .लि. पिंपळगाव (ब) र रु 400000/-दि 8/9/09सजाबाई करिता,\nस्व. अशोकराव बनकर नाग. सह .पत .लि. पिंपळगाव (ब )र.रु.60000 दि.09/12/2011सजाबाई करिता घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र,मा दुय्यम निबंधक सो निफाड 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त 3268/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद प्रदिपराव देशमुख"
}
