{
  "village_code": "272000140261980000",
  "village_name": "बेहेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2872,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:48:36Z",
  "surveys": [
    "190/2/35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व.राजेंद्र (आण्णा) मोरे ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पिंपळगांव बसवंत,ता.निफाड,जि.नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : कलीम ईसा बागवान रा. बेहेड यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4130-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190/2/35 क्षेत्र 0.4988 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कलीम ईसा बागवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद प्रदिपराव देशमुख"
}
