{
  "village_code": "272000140261990000",
  "village_name": "नारायणटेंभी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:39:33Z",
  "surveys": [
    "246"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक, पिंपळगाव बसवंत\nलिहुन देणार : नानासाहेब गजीराम गवळी रा. नारायणटेंभी यांनी एच डी एफ सी बँक, पिंपळगाव बसवंत दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 428000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब गजीराम गवळी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 40256 दिनांक 014/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 428000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज दुय्यम निफाड यांचेकडील पृष्ठवर 193/ दि 14/10/2026 नक्कल आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "दत्ता कडु गोटे"
}
