{
  "village_code": "272000140262000000",
  "village_name": "कारसूळ",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:40:07Z",
  "surveys": [
    "452"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार:ज्ञानेश्वर खंडेराव ताकाटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कारसूळ विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या. यांचेकडून दिनांक 01/01/1976 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 13000.00 पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज कारसूळ सोसायटी पत्र दिनांक 09/10/2026 आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "दत्ता कडु गोटे"
}
