{
  "village_code": "272000140262030000",
  "village_name": "कोकणगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:22:17Z",
  "surveys": [
    "48/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : कोकणगाव वि. कार्य.सह.(वि) सेवा संस्था मर्या कोकणगाव\nलिहून घेणार : अनिल शंकर गायकवाड\nयांनी गट क्रमांक 48/2 वरील दिनांक 26/06/2024 रोजी कोकणगाव वि. कार्य.सह.(वि) सेवा संस्था मर्या कोकणगाव ता.निफाड जि.नाशिक चा अनिल शंकर गायकवाड यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद प्रदिपराव देशमुख"
}
