{
  "village_code": "272000140262040000",
  "village_name": "साकोरे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6549,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:06:27Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nयोगेश सुकदेव हिरे रा. साकोरे (खाता क्रमांक5225) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 271, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 0.81 रुपै हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकृष्णा प्रमोद बोरस्ते , (खाता क्रमांक :-5731) गट/सर्व्हे क्रमांक 271 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आकार 0.81 रुपै तसेच खाते क्र 5252 गट क्र.53/2- गट क्र.271 मधील असलेले स्वतंत्र विहिरीचे संपूर्ण हक्कासह व जाणेयेनेसाठी कोकणगाव साकोरे रस्त्याने येऊन पुढे गट क्र.54 चे पूर्वेकडून दक्षिण उत्तर असा गाडीवाट रस्ता हा गट क्र.252 चे उत्तर बांधापावेतो असून त्यापुढे गट क्र.252,262,263 चे उत्तरेकडून व गट क्र.54,50,49 चे दक्षिणेकडून पूर्व पश्चिम असा गाडीवाट वहीवाटी रस्ता हा गट क्र.271 मधील शेतजमिनीमध्ये जाणेयेनेसाठी पूर्वापारपासून ठेवलेला आहे त्या रस्त्याद्वारे वाग वहीवाटीचे हक्कासह शेतजमीन यांना दुय्यम निंबधक निफाड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3532 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रसाद प्रदिपराव देशमुख"
}
