{
  "village_code": "272000140262040000",
  "village_name": "साकोरे",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:06:27Z",
  "surveys": [
    "322/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल गट क्र.३२२/२ क्षेत्र ०.२४ आर,पोख ०.०१ आर आकार ०.७० पैसे च्या भोगवटदार सदरी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व नियम ८५ अन्वये मालमत्ता हस्तांतरण नमुना “र” नुसार सरस्वती सहकारी बँक लि.ओझर यांचे नाव दाखल आहे, परंतु मा तहसीलदार सो निफाड यांचे पत्र क्र.आरटीएस/कावि/७३२/२०२६ दि.०७-०८-२०२६ तसेच मा वसुली अधिकारी, सरस्वती सहकारी बँक लि.यांचे पत्र जाक्र./६९/ सरस्वती बँक/वअ/२०२६-२७ दि.०४-०९-२०२६ आल्याने सदर गटाचे कर्जदार दिपक मधुकर महाले यांचे नाव भोगवटदार सदरी दाखल केले.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी फाईल असे.",
  "talathi": "प्रसाद प्रदिपराव देशमुख"
}
