{
  "village_code": "272000140262110000",
  "village_name": "नांदुर खुर्द",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2019,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:30Z",
  "surveys": [
    "347",
    "349"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा पिंपळगाव बसवंत तर्फे सुनिल बाजीराव पवार\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब परशराम कुशारे रा. नांदुर खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 4004-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 347, 349 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब परशराम कुशारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धांत गुलाबराव वाघमारे"
}
