{
  "village_code": "272000140262110000",
  "village_name": "नांदुर खुर्द",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:37:30Z",
  "surveys": [
    "324"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : नांदूरखुर्द वि का स से सो\nलिहून घेणार : पल्लवी बाळासाहेब शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 324 तपशिल : नांदुर खुर्द वि.का.स.सो.कडुन रु.25000/-डिक्ले.घेतले दि.7/8/03 रक्कम घेणार पल्लवी बाळासाहेब शिंदे - 842 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नांदूरखुर्द वि का स से सो यांचेकडील पत्र/ दाखला दि 20/7/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धांत गुलाबराव वाघमारे"
}
