{
  "village_code": "272000140262120000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:07:45Z",
  "surveys": [
    "458"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : महेंद्रा रुरल हौसिंग फायनान्स ली शाखा लासलगाव\nलिहून घेणार : संजय मनोहर पाटील व रोशन संजय पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 458 तपशिल : महेंद्रा रूरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखा लासलगाव रु 1,00,000/- दि 12/01/17 रोशन संजय पाटील करिता - 3575 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महेंद्रा रुरल हौसिंग फायनान्स ली शाखा लासलगाव यांचेकडील पत्र/ दाखला दि 19/12/2026व मा दुय्यम निबंधक लासलगाव यांच्याकडील गहाण मुक्त दस्त क्र 1940/2025 दि 20/11/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धांत गुलाबराव वाघमारे"
}
