{
  "village_code": "272000140262130000",
  "village_name": "वावी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:57:45Z",
  "surveys": [
    "114",
    "115/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nदेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव ब शाखा ता.निफाड जि. नाशिक\nलिहून घेणार : निर्मला सुरेश जगताप\nयांनी सर्व्हे क्रमांक : 114,115/6\nतपशिल :\nदिनांक 05/07/2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया पिंपळगाव बसवंत चा सुरेश शांताराम जगताप यांच्या नावे र.रु.343000/- कर्ज. - 3247\nदिनांक 05/07/2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया पिंपळगाव बसवंत चा सुरेश शांताराम जगताप यांच्या नावे र.रु.343000/- कर्ज. - 3247\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा लोक अदालत सेटलमेंट स्कीम अंतर्गत परत केला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव ब शाखा ता.निफाड जि. नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक- दिनांक:29/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल वाल्मिक अहिरे"
}
