{
  "village_code": "272000140262140000",
  "village_name": "पालखेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 12225,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:48Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\nसंदीप चंद्रकांत खापरे रा. पालखेड(खाता क्रमांक5302) यांचे गट/सर्व्हे क्रमांक164, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुनिता साहेबराव गाजरे , (खाता क्रमांक :-5373)गट/सर्व्हे क्रमांक 164 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर आकार 0.94 पैसे शेतकरी पुरावा धारणगांव खडक येथील गट न 145 आहे.\nसदरच्या सदरच्या शेतमिळकतीमध्ये जाण्या येण्यासाठी गटाच्या दक्षिण बाजूने पूर्व पश्चिम असा तर उत्तर बाजूने पूर्व पश्चिम असा रस्ता असून त्याने जाणे-येण्याचे सर्व पूर्वपारचे वाग वहिवाटीचे हक्कासह तसेच सदरच्या गटात विहीर एक स्वतंत्र असून त्यासह सदरच्या गटास इरिगेशन पाट पाणी आल्यास ते पाट सराईने घेण्याच्या हक्कासह शेतमिळकत.\nयांना दुय्यम निंबधक निफाड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3736 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 770000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दत्ता कडु गोटे"
}
