{
  "village_code": "272000140262140000",
  "village_name": "पालखेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 12226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:48Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : पालखेड विविध कार्याकारी सोसायटी पालखेड\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर निवृत्ती माळी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : पालखेड वि.का.स.सो.कडुन रु.350000/-डिक्ले.घेतले दि.27/9/2007 - 6795\nगट न 98 पालखेड वि.का.से.सोसा.डि .र.रु.650000/-दि.24/09/2020 ज्ञानेश्वर क. - 10161\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज सोसायटी पत्र जा क्र सन 2025-26/79 दि 17/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "दत्ता कडु गोटे"
}
