{
  "village_code": "272000140262140000",
  "village_name": "पालखेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 12231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:48Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव ब ता निफाड\nलिहून देणार :श्री योगेश मधुकर होलगडे रा.पालखेड यांनी यूनियन बँक ऑफ इंडिया, पिंपळगाव ब ता निफाड दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 80 वर रक्कम रुपये 900000/- चा पिक कर्ज बोजा केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.अर्ज बँक पत्र मा दुय्यम निबंधक निफाड 2 यांचेकडील पृष्ठवर क्र 103/ दि 29/10/2026 रोजीची अनुसूची आलेवरून नोंद केली.",
  "talathi": "दत्ता कडु गोटे"
}
