{
  "village_code": "272000140262140000",
  "village_name": "पालखेड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 12232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:42:48Z",
  "surveys": [
    "865"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : एच डी एफ बँक, सह दु.नि. निफाड2\nलिहून देणार : अमोल भानुदास थेटे , भानुदास रंगनाथ थेटे रा. पालखेड यांनी एच डी एफ बँक पिंपळगाव ब दि 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 339000/- कर्ज घेतले मा दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 204 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 339000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 865 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ बँक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 339000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्ता कडु गोटे"
}
