{
  "village_code": "272000140262160000",
  "village_name": "दावचवाडी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7198,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:33:54Z",
  "surveys": [
    "596"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:- वनिता साहेबराव पगार (खाता क्रमांक :- 2209)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 596 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी गटाच्या पूर्व बाजूने दक्षिणोत्तर लांबीचे संपुर्ण खरेदी दिलेले क्षेत्र 00 हेक्टर 78.50 आर पो.ख.00 हेक्टर 01.50 आर यांसी आकार 03 रु.17 पैसे. रस्त्याची सोय- उपरोक्त मिळकती मध्ये जाणेयेणेकरीता गट नंबर. 596 च्या उत्तर बाजूने बाजूने पूर्व-पश्चिम लांबीचा दावचवाडी कारसूळ शिव रस्ता असून पुढे जाऊन गट नंबर.596 च्या पूर्व बाजूने 7 फुट रुंदीचा सामाईक रस्ता असून त्या रस्त्याचा पूर्वपारचा वागवहिवाटी हक्कासह सदरची मिळकत खरेदी दिलेली आहे. पाण्याची सोय - गट नंबर.596 मध्ये सामाईक विहीर असून 1 इले पंप, 1 विजकनेक्शन असून त्यातील पाण्यात,भाड्यात,गाळवठ्यात,पाईप लाईन मध्ये लिहून देणार यांच्या 50 टक्के हिस्सा असून तो संपुर्ण हिस्सा लिहून घेणार यांना खरेदी दिलेली आहे. विहिरीतील विज बिल,इले पंप, व इतर दुरुस्ती खर्च हा देखील हिस्सेशीनुसार करावयाचा आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार:- नितीन प्रकाश भगत (खाता क्रमांक :- 1815)यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. निफाड2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4109 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1000000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गोरखनाथ नामदेव ढोकळे"
}
