{
  "village_code": "272000140262160000",
  "village_name": "दावचवाडी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:33:54Z",
  "surveys": [
    "686",
    "689/क",
    "689/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : एच डी.एफ सी बँक लि. शाखा पिंपळगाव बसवंत तर्फे प्रतिनिधी धीरज सतीशभाई तांबट ता निफाड जिल्हा.नाशिक\nलिहून घेणार : वाल्मिक शामराव शिंदे रा. दावचवाडी ता निफाड जिल्हा.नाशिक\nलिहून घेणार यांनी मौजे दावचवाडी येथील गट न. 689/ब, 689/क, 686 एच डी.एफ सी बँक लि. शाखा पिंपळगाव बसवंत यांचेकडून दिनांक 22/11/2018 दस्त क्रमांक 3210/2018 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 फेरफार क्र 6204 व दस्त क्रमांक 1509/2021 दिनांक 13/07/2021 प्रमाणे घेतलेले कर्ज रक्कम रु. 390000.00 फेरफार क्र 6529 अन्वये वाल्मिक करिता बोजा दाखल\nवाल्मिक शामराव शिंदे यांनी वरील प्रमाणे घेतलेले कर्ज परतफेड केले असुन 7/12 सदरी दाखल असलेला गहाणखत बोजा कमी करणेकामी दुय्यम नि. निफाड 2 यांचेकडील गहाणमुक्तीलेख दस्त क्र. NPD2-3936-2026 दिनांक 07/10/2026 व एच डी.एफ सी बँक लि. यांचेकडील पत्र जा FC04055260206. दि.17/09/2026 दिलेवरोन 7/12 सदरी दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोरखनाथ नामदेव ढोकळे"
}
