{
  "village_code": "272000140262180000",
  "village_name": "रानवड",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 10823,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:54:45Z",
  "surveys": [
    "491"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nअधिकारी : मा.उपविभागीय अधिकारी निफाड भाग निफाड यांचेकडील आदेश क्रं. पोटखराबा वर्ग (अ)/कावि/जमाबंदी/14/2026 E-8548339 दिनांक : 27/03/2026\nबाजूस दाखल मौजे रानवड येथील खालील नमूद गट नं.मधील पोटखराबा वर्ग (अ)या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे.\n1) शांताराम शिवाजी कुशारे गट क्र 491 पै लागवडीखाली आणलेले पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र- 0 हे 33 आर आकार 0 रु 14 पैसे\nउपरोक्त सर्व आदेश क्रं.1 ते 3 व क्रं 4 मधील नमूद पत्रानुसार वरीलप्रमाणे नमूद गट नं.491 मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे.\nनोंद आदेशानुसार केली असे.",
  "talathi": "सिद्धांत गुलाबराव वाघमारे"
}
