{
  "village_code": "272000140262200000",
  "village_name": "देवपुर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T23:28:08Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा निफाड ,ता.निफाड जि.नाशिक.\nलिहून घेणार :श्री.गंगाधर नाना शिरसाठ .\nमौजे.देवपूर.\nवरील बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा निफाड,ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम\nगट नं. – 226 रु.10,00,000/-\nपरतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा निफाड,ता.निफाड जि.नाशिक यांचेकडील पत्र संदर्भ क्र.01दि.19/10/2026 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल हरी मडके"
}
