{
  "village_code": "272000140262210000",
  "village_name": "नांदुर्डी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6091,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:47:49Z",
  "surveys": [
    "210",
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक ऑफ इंडिया शाखा निफाड ता.निफाड जि.नाशिक.\nलिहुन देणार :- गोविंद पांडुरंग खापरे रा. नांदुर्डी ता. निफाड जि.नाशिक यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील अनुसची कलम 5 पोट कलम (1) खालील प्रतिज्ञापत्र दस्त जादा पुस्तक क्रं 1 भाग 7 चे खंड क्र. 27 मध्ये पान क्र 64 ते 75 चे वर अनुक्रमांक 423 वर फाईल केलेला दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन नांदुर्डी येथील गट नंबर 210 व 229 वर बोजा दाखल करणेबाबत गोविंद पांडुरंग खापरे रा. नांदुर्डी ता.निफाड जि.नाशिक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम 200000/- रुपये चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत अनिल मरवट"
}
