{
  "village_code": "272000140262210000",
  "village_name": "नांदुर्डी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:47:49Z",
  "surveys": [
    "347/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nबोजाकमी : बाजूस दाखल ग.न./स.न. 347/1 चे खातेदार आनंदा म्हसू शिंदे रा. नांदुर्डी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु 5000/- दि. 22/05/2006 ह्या कर्जाची परत फेड त्यांनी केल्याने त्यांचे ग.न. 347/1 चे ईतर अधिकारातील बोजा कमी केला असे. नोंद बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रानवड ता. निफाड जि. नाशिक यांचेकडील जा.क्र. AI 23/NOC/2026-27 दि. 22/10/2026 रोजीचा बोजा कमी करण्याबाबतचा दाखला दिल्यावरोन केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत अनिल मरवट"
}
