{
  "village_code": "272000140262230000",
  "village_name": "उगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:13:32Z",
  "surveys": [
    "500/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nबाजुस दाखल मौजे उगांव ता. निफाड येथील मिळकतीबाबत हक्कसोडपत्र लिहुन देणार:- निता विठ्ठल थोरात, सुनिल खंडु निरभवणे (खाता क्रमांक :- 424 ) यांनी त्यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 500/1 असलेला आपला हक्क हा त्यांनी हक्कसोड लिहुन घेणार:- प्रियंका संजय कटारे यांचे लाभात मे. दुय्यम निबंधक निफाड यांचे कडील दस्त क्रमांक 774 दिनांक 28/02/2024 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. मा. उपविभागीय अधिकारी निफाड यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/526/2026 दिनांक 07/09/2026 अन्वये फेरनोंद घेणेकामी आदेशीत केलेवरुन फेरनोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "मयुर राजेंद्र गिरासे"
}
