{
  "village_code": "272000140262230000",
  "village_name": "उगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8892,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:13:32Z",
  "surveys": [
    "101/1",
    "101/2",
    "334/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी शाखा लासलगाव , लासलगाव\nलिहुन देणार : आत्माराम रामकृष्ण पानगव्हाणे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 101/1, 101/2\nलिहुन घेणार : एच डी एफ सी शाखा लासलगाव , लासलगाव\nलिहुन देणार : आशाबाई आत्माराम पानगव्हाणे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 334/1/अ यांनी दुय्यम निबंधक लासलगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2483 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1233000/- कर्ज घेऊन सदर क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री आत्माराम रामकृष्ण पानगव्हाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 22/1/2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1233000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुर राजेंद्र गिरासे"
}
