{
  "village_code": "272000140262240000",
  "village_name": "शिवडी",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:03:54Z",
  "surveys": [
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया निफाड पूर्वीचे नाव कोर्पोरेशन बँक शाखा निफाड\nलिहून घेणार :उत्तम रामचंद्र क्षिरसागर, विलास रामचंद्र क्षिरसागर , मंदा कृष्णा क्षिरसागर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 174\nतपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया निफाड पूर्वीचे नाव कोर्पोरेशन बँक शाखा निफाड कडुन र रु.870000/- कर्ज घेतले दि.16/9/2015 रोजी उत्तम करीता - 4821\nयुनियन बँक ऑफ इंडिया निफाड पूर्वीचे नाव कोर्पोरेशन बँक शाखा निफाड कडुन र रु.822000/- पिक कर्ज व 700000/- म.मु. कर्ज दि.23/8/2016 उत्तम करीता - 4909\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुर राजेंद्र गिरासे"
}
