{
  "village_code": "272000140262270000",
  "village_name": "वनसगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5802,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:59:06Z",
  "surveys": [
    "199/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उगांव\nलिहुन देणार : मारुती यशंवत पानगव्‍हाणे रा. वनसगांव गट नंबर/ सर्वे नंबर 199/4 यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील पृष्ठ क्रमांक 425 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 423000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.56 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती यशंवत पानगव्‍हाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 423000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुप्रिया गोरख माळोदे"
}
