{
  "village_code": "272000140262280000",
  "village_name": "खडक माळेगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:23:35Z",
  "surveys": [
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : एफ सी बँक शाखा निफाड, निफाड\nलिहून देणार : एकनाथ जगन्नाथ रायते रा. खडक माळेगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 26 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 460000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एफ सी बँक शाखा निफाड यांचेकडील पत्र क्रमांक 1/10/26 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 460000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जनार्धन सुखदेव उशीर"
}
