{
  "village_code": "272000140262280000",
  "village_name": "खडक माळेगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 11527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:23:35Z",
  "surveys": [
    "548/1",
    "548/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा लासलगाव , लासलगांव\nलिहुन देणार : जलिल याकुबभाई पठाण रा. खडक माळेगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 137 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 548/1, 548/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री जलिल याकुबभाई पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जनार्धन सुखदेव उशीर"
}
