{
  "village_code": "272000140262290000",
  "village_name": "टाकळी विंचुर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:02Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\n( अ. पा. क. नाव कमी )\nअर्जदार कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे यांनी अर्ज दिला कि , मौजे टाकळी विंचुर येथील गट नंबर 24 मधील खातेदार कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे हे पूर्वी अज्ञान असल्यामुळे अपाक म्हणुन आई सईबाई कारभारी टोपे यांचे नाव दाखल आहे. . परंतु आता कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे हे सज्ञान झाल्यामुळे “ अपाक सईबाई कारभारी टोपे ” हे सात बारा सदरी दाखल असलेले नाव कमी करण्यात यावे .\nगावी अर्ज , प्रतिज्ञापत्र , कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे यांचा शाळा सोडल्याचा दाखला ची छायांकित प्रत, आधार कार्ड ची छायांकित प्रत आल्यावरून गट नंबर 24 मधील खातेदार कल्याबाई अरुण जगताप व जगन्नाथ कारभारी टोपे हे सज्ञान झाल्याने “ अपाक सईबाई कारभारी टोपे ” हे सात बारा सदरी दाखल असलेले नाव कमी केले .\nअर्ज , प्रतिज्ञापत्र , शाळा सोडल्याचा दाखला ची छायांकित प्रत, आधार कार्ड ची छायांकित प्रत दप्तरी फाईल .",
  "talathi": "लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे"
}
