{
  "village_code": "272000140262290000",
  "village_name": "टाकळी विंचुर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:02Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : दि लासलगाव मर्चंट्स को ऑप बँक लि लासलगाव\nलिहून घेणार : योगेश विनायकराव आव्हाड\nयांनी सर्व्हे क्रमांक : 265/3/प्‍लॉट नं/56 तपशिल : प्रमाणे योगेश विनायकराव आव्हाड यानी मा.चेअरमन साो.दि.लासलगांव मर्चन्टस को.ऑॅप.बँक.लि.लासलगांव ता निफाड जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6849\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, मा. दुय्यम निबंधक साहेब लासलगाव यांचेकडील गहानमुक्तलेख दस्त क्र 2438 / 2026 ची सूची क्र 2 व दस्ताची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n265/3/प्‍लॉट नं/56",
  "talathi": "लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे"
}
