{
  "village_code": "272000140262290000",
  "village_name": "टाकळी विंचुर",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:31:02Z",
  "surveys": [
    "912"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार:केशव एकनाथ टोपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळद विविध कार्य कारी सहकारी सोसायटी ली तालुका चांदवड यांचेकडून दिनांक 18/07/1973 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 80000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, पिंपळद विविध कार्य कारी सहकारी सोसायटी ली तालुका चांदवड यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे"
}
