{
  "village_code": "272000140262300000",
  "village_name": "कोटमगांव",
  "taluka_name": "निफाड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4671,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:41:09Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:रुकसाना मुनावर शेख यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बॅंक लि लासलगांव यांचेकडून दिनांक 07/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 15,00,000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज , लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बॅंक लि लासलगांव यांचेकडील बोजा कमी पत्र, मा. दुय्यम निबंधक साहेब लासलगाव यांचेकडील गहानमुक्तलेख दस्त क्र 2486 / 2026 चे सूची क्र 2 , दस्ताची छायांकित प्रत दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मीकांत दत्तराव शिंदे"
}
